व्हिडिओ इंस्टाग्रामवर teambarkatarora नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हि़डीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी चिमुकलीचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट केले की ही चिमुकली एक्स्प्रेशन(हावभाव) क्विन आहे.
दुसऱ्याने कमेंट केली, “हिचे हावाभाव घायाळ करणारे आहेत.”
तिसऱ्याने कमेंट केली, “तिच्या हावभावंचे कौतुक करायला शब्दच नाहीत”
चौथ्याने लिहिले, “सर्वात गोंडस मराठी मुलगी!”
सोशल मीडियावर रोज लाखो डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. सध्या अशाच एका चिमुकलीच्या सुंदर डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.