सोन्याची १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६९,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान Gold Price धातूची किंमत ७०,०६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८२,८१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८४,२२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. 👎👎👎 जिल्हयांनुसार नवीन दर जाहीर सोन्याचे दर पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा 👈