महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 10,000 हजार यादीत नाव पहा

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत २१ ते ६० वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत इन्कम टॅक्स भरणाच्या कुटुंबातील महिलांनादेखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.

 

 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

योजनेसाठी अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही
https://subhadra.odisha.gov.in/index.htm या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करताना तुम्हाला आधार नंबर, बँक खाते याबाबत माहिती भरायची आहे. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक हे कागदपत्र अपलोड करायचे आहेत.मिळवा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारनंतर विविध राज्य सरकारनेदेखील महिलांसाठी योजना राबवल्या आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली तर मध्य प्रदेश सरकारने लाडली बहना योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ओडिशा सरकारनेदेखील महिलांसाठी सुभद्रा योजना राबवली आहे.

 

 

ओडिशा सरकारच्या सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना १०,००० रुपये मिळणार आहेत ओडिशा सरकार हे subhadra yojana form पैसे दोन हप्त्यांमध्ये महिलांना देणार आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुभद्रा योजना राबवण्यात आली आहे. subhadra yojana form सुभद्रा योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते. विविध राज्य सरकारनेदेखील अशाच अनेक योजना राबवल्या आहेत. नुकतीच दिल्ली
सरकारनेदेखील महिलांसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १००० रुपये दिले जाणार आहेत.

Leave a Comment