वॉशिंग मशीनमध्ये अडकला चिमुकला; कापून बाहेर काढलं, Shocking Video व्हायरल

Shocking video: एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये झालं असं की चिमुकला खेळताना वॉशिंग मशीनमध्ये अडकला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाचा ठोका नक्कीच चुकेल.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Viral Video: सोशल मीडियावर दररोज हजारो प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र काही व्हिडीओ खूपच आश्चर्यचकित करणारे आणि काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशाच एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये झालं असं की चिमुकला खेळताना वॉशिंग मशीनमध्ये अडकला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाचा ठोका नक्कीच चुकेल.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

लहान मुलं कुठेही खेळतात. त्यामुळे घरातील व्यक्तींना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवायला लागतं. लहान असल्यामुळे त्यांना कोणती गोष्ट त्यांच्यासाठी धोकादायक आहे हे लक्षात येत नाही. यामुळे ते अनेकदा चुकीच्या गोष्टींसोबत खेळण्याचा प्रयत्न करतात आणि अडचणीत सापडतात. थोड्यावेळासाठी पालकांचं लक्ष दुसरीकडे गेलं तरी हे चिमुकले काहीतरी कारनामा करतात. मात्र कधी कधी हे लहान मुलांच्या जीवावरही बेततं. अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये एक चिमुकला वॉशिंगमशीनमध्ये जाऊन अडकला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.

 

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

अनेकदा लहान मुलं खेळाताना अजानतेपणी अशा काही गोष्टी करतात की, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. कधीकधी तर या मुलांचा जीवदेखील धोक्यात येतो. अशा अनेक घटना आपण सोशल मीडियावर पाहात असतो, ज्यामध्ये लहान मुलं खेळताना कधी बोअरवेलमध्ये, पाण्याच्या टाकीमध्ये पडतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये अडकला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुलाला पकडलं आहे आणि ड्रायर कापलं जात आहे. ड्रायर कापून या मुलाला बाहेर काढलं जातं. सुदैवाने मुलाला काही झालं नाही तो सुखरूप आहे.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment