पंतप्रधान

पंतप्रधान पीएम आवास योजनेची लाभार्थी यादी चेक करा.

  • लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्हाला पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • तिथे गेल्यानंतर तुम्हाला मेनू बार शोधा व AavasSoft या पर्यावर क्लिक करा.
  • ते केल्यानंतर तुमच्यासमोर विविध पर्याय दिसतील त्यापैकी तुम्हाला रिपोर्ट पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल व त्या पृष्ठभाग तुम्हाला एडिट रिपोर्ट शोधा त्यानंतर तुम्हाला पळताणी साठी लाभार्थी तपशील या पर्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक कॅपच्या कोड प्रविष्ट करा आणि नंतर सबमिट पर्यावर क्लिक करा.
  • ही संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर तुमच्यासमोर पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी यादी ओपन होईल.

जर तुमच्या लाभार्थी यादीमध्ये नाव आल्यानंतर हापसासाठी काही दिवस वाट पाहावी लागते त्यानंतर पहिला हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जातो नंतर काय सुरू कर बांधण्यासाठी तुम्हाला त्यानुसार आणखी दोन हप्ते दिले जातात.