India Post Payment Bank 2025 : तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेडने कार्यकारी पदांच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल.
अर्ज करण्यासाठी व संपूर्ण माहिती पाहण्यासाठी
या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात. या भरती मोहिमेत ५१ पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट, ippbonline.com ला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मार्च २०२५ आहे.
अर्ज करण्यासाठी व संपूर्ण माहिती पाहण्यासाठी
अधिसूचनेमध्ये असे लिहिले आहे: “पदवीत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे गुणवत्ता काढली जाईल, त्यानंतर मुलाखत होईल. ज्या राज्यासाठी ते अर्ज करत आहेत त्या राज्यातील अधिवास असलेल्या उमेदवारांना त्या राज्याच्या अधिवास नसलेल्या उमेदवारांपेक्षा प्राधान्य दिले जाईल. केवळ पात्रतेच्या निकषांची पूर्तता केल्यास मुलाखतीसाठी उमेदवार म्हणता येणार नाही India Post Payment Bank 2025.”