पोटचा मुलगाच झाला हैवान! रेल्वे ट्रॅकवर आईला ढकललं अन्…, VIDEO पाहून म्हणाल, असा मुलगा नसलेलाच बरा

Shocking Video: आई म्हणजे ममतेचा सागर, असं म्हटलं जातं. कारण आई तिच्या मुलांवर खूप माया करते. त्यांना ती स्वत:पेक्षा

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

जास्त जपते. स्वत: हालअपेष्टा सहन करून त्यांना लहानाचं मोठं करते. त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांचे हवे ते हट्ट पूर्ण करता यावेत यासाठी दिवस-रात्र झटणारी आई खूप कमी लेकरांना कळते.

ज्यांना आईचं प्रेम कधी कळत नाही, तीच मुलं आईशी वाईट वागतात. आईला नको नको ते बोलतात, तिला वाईट वागणूक देतात. एवढंच नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून आपण आईवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल देखील ऐकत आलो आहोत. आपल्याच पोटच्या मुलाकडून आईचा छळ होतो तिचे हाल हाल होतात. तिला खूप त्रास सहन करावा लागतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक आई रेल्वे ट्रॅकवर पडलेली दिसत आहे. आणि तिची ही अवस्था तिच्या मुलाने केलीय असा संशय व्यक्त केला जातोय. नेमकं घडलं काय, ते जाणून घेऊ या…

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मुलाने केली हद्द पार
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या धक्कादायक व्हिडीओत आपण पाहू शकतो की एक Shocking Video महिला रेल्वे ट्रॅकवर पडली आहे. तिच्यावरून भरधाव वेगात असणारी ट्रेनदेखील जातेय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शननुसार त्या महिलेची अशी अवस्था तिच्या मुलाने आणि सुनेने केली आहे असं दिसतंय. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली आणि कधी घडली हे अद्याप समोर आलेलं नाही…सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @dinesh.gujjar80 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “मुलगा आणि सुनेने आईला ट्रेनसमोर ढकलले” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होताच याला ६० लाखांच्यावर व्ह्युज आले आहेत.

Leave a Comment