परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! ४०,००० रिक्त पदासाठी अंगणवाडी भरती सुरु असा करा अर्ज

Anganwadi Bharti 2025

४०,००० रिक्त पदासाठी अंगणवाडी भरती सुरु इथे करा ऑनलाइन अर्ज   Anganwadi Bharti 2025 : अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या. अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी ४०,००० रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. … Read more