30 मार्चपासून ‘या’ 3 राशींना लॉटरी लागणार! 4 ग्रहांचा संयोग करणार मालामाल, गोल्डन टाईम सुरू होतोय

Astrology

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिना खूप खास असणार आहे, कारण मार्चपासून अनेक लोकांचं नशीब पालटणार आहे. अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होणार आहे. सोबतच अडीच वर्षांनी शनि ग्रह राशी बदलेल. ज्योतिषशास्त्रानुसार, चारही ग्रह मीन राशीत एकत्र असतील आणि 12 राशींवर शुभ किंवा अशुभ प्रभाव पाडू शकतात. जाणून घेऊया बुध, शुक्र, शनि आणि सूर्य यांच्या … Read more