आजपासून ही योजना होणार बंद, शेतकऱ्यांना मोठा धक्का
Crop Insurance | शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pradhan Mantri Fasal Bima Yojana – PMFBY) सहभागी होता येणारी ‘एक रुपयात पीक विमा’ योजना आता येत्या खरीप (Kharif) हंगामापासून बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, २६ मार्च … Read more