Gharkul Yojana : घरकुल योजनेत ₹50,000 वाढ! नवीन लाभार्थी याद्या जाहीर
Gharkul Yojana 2025: मित्रांनो, महाराष्ट्र राज्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत मोठी कामगिरी केली आहे. या योजनेअंतर्गत गरजू कुटुंबांना घरकुल मिळावे, यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत. घरकुल यादी मध्ये आपले नाव चेक करा गरीब, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर लोकांना या योजनेचा मोठा फायदा झाला आहे. अनेक कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण … Read more