IMD Weather Update : अतिमुसळधार पावसाचा इशारा हायअलर्ट जारी

IMD Weather Update

IMD Weather Update : हवामान विभागाने पुन्हा एकदा देशात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या हवामान बदलाचा परिणाम अनेक राज्यांवर होणार आहे. राज्यांनुसार हवामानाचा अंदाज IMD Weather Update: पश्चिम बंगाल, ओडिशा, … Read more