जमीन NA कशी केली जाते? अर्ज कुठे आणि कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या सविस्तर

Land NA

Land NA : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा जमिनीच्या व्यवहारांमध्ये गुंतलेले असाल, तर “एनए” (Non-Agricultural) हा शब्द तुमच्यासाठी नवीन नाही. पूर्वी, एनए मंजुरी मिळवणे एक गुंतागुंतीची आणि वेळखाऊ प्रक्रिया होती, कारण त्यासाठी अनेक सरकारी विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रे (NOCs) मिळवणे आवश्यक होते, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, सरकारने महसूल कायद्यात सुधारणा करून ही … Read more