मुलीच्या लग्नासाठी खात्यात जमा होणार 14 लाख रुपये नवीन योजना सुरु कसा घ्यायचा लाभ?
LIC Kanyadan Policy : आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की मुलीचे कन्यादान हे वडिलांचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. ही जबाबदारी प्रत्येक वडिलांच्या मनात असते, पण कधी कधी पैशांची कमतरता आणि खर्चाचा बोजा या आनंदाला दडपून टाकतो. जर तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी चांगला आणि सुरक्षित मार्ग शोधत असाल, तर LIC ची “कन्यादान पॉलिसी” तुमच्यासाठी एक उत्तम … Read more