मार्च महिना लाडकी बहीण हप्ता 1500 जमा होणार की 2100

Majhi Ladki Bahin Yojana Aditi tatkare

Majhi Ladki Bahin Yojana Aditi tatkare  महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्ही लाडक्या बहिणींमुळे पुन्हा आलो… पुन्हा आलो… पण याच लाडक्या बहिणींना निवडणूक प्रचारात जो 2100 रुपये देण्याचा शब्द महायुती सरकारने दिला होता त्याबाबत नेमकी काही घोषणा क;रण्यात आली की नाही याविषयी राज्यातील महिलांना उत्सुकता लागून राहिली आहे. लाभार्थी यादी … Read more