सरकारचा निर्णय खासदारांना भरघोस वेतनवाढ, आता किती वेतन मिळेल?

MP Salary And Pension

MP Salary And Pension : केंद्र सरकारने खासदारांचे मासिक वेतन, दैनंदिन भत्ता आणि पेन्शन वाढवली आहे. केंद्र सरकारने सोमवारी (24 मार्च 2025) खासदारांच्या पगारात भरघोस वाढ जाहीर केली. संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदारांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. यापूर्वी एप्रिल 2018 मध्ये खासदार आणि माजी खासदारांना मिळणाऱ्या वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा जाहीर … Read more