महिलेसोबत सासऱ्यानं काय केलं पाहा; ती ओरडत राहीली, संतापजनक VIDEO व्हायरल
Nagpur viral video नागपूरमध्ये घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा घटनेचा तपशील: नागपूरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा मार्गावरील अष्टविनायकनगर येथे ही घटना घडली. प्रीती नावाच्या महिलेला तिच्या सासू-सासऱ्यांनी विजेचा शॉक देऊन ठार मारण्याचा … Read more