नमोचा शेतकरी योजनेचा ६ वा हफ्ता वितरणासाठी शासनाचा जीआर आला

Namo Shetkari Hafta

Namo Shetkari Hafta : गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या (Namo Shetkari Yojana) हफ्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज अखेर सहाव्या हफ्त्याच्या लाभासह यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय (Government GR) आज निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हफ्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.   नमोचा शेतकरी … Read more