नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये या दिवशी बँक खात्यात, कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा
Namo Shetkari Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन २०२३-२४ पासून राबवण्यात येत आहे. नमो शेतकरी च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव येथे क्लिक करा मुंबई : राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे सुमारे रक्कम रू. … Read more