नमो शेतकरीचे 2000 रुपये खात्यात जमा? 2 मिनिटांत मोबईलवरुन चेक करा
Namo Shetkari Yojana Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. आता 20 व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. नमो शेतकरीचे 2000 रुपये खात्यात जमा? 2 मिनिटांत मोबईलवरुन चेक करा महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजना अंतर्गत राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हप्त्याचे 2 हजार रुपये वर्ग … Read more