महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती; अधिकृत घोषणा २६ जानेवारी रोजी यादी पहा

New Districts In Maharashtra

New Districts In Maharashtra : महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत. येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिंदुस्थान पोस्टने याबाबत वृत्त दिले … Read more