PM Awas Yojana : नागरिकांना दिलासा! शेतातही घर बांधण्यासाठी घरकुल अनुदान, पहा नवीन नियम-अटी

PM Awas Yojana

PM Awas Yojana : नांदेड: प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सरकारच्या आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर केली गेली आहेत. तथापि, जागेच्या अभावामुळे घरकुलांच्या बांधकामामध्ये विलंब होतो आहे. या समस्येवर उपाय म्हणून लाभार्थ्यांना त्यांच्या शेतजमिनीवर घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.   ➡️ येथे … Read more