PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 दिवसांमध्ये खात्यात येणार, लाभार्थी यादी जाहीर
PM Kisan Benefisiary List : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 24 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात येत आहेत. 👉 येथे आहे यादी तुमचे नाव चेक करा 👈 पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम पाठवली जाते. आतापर्यंत या योजनेच्या 18 हप्त्यांच्या माध्यमातून 36000 रुपये … Read more