पोस्ट ऑफिस मध्ये 21413 जागांसाठी मेगा भरती,लगेच अर्ज करा

Post Office Bharti 2025

Post Office Bharti 2025 पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक (BPM/ABPM/डाक सेवक) पदसंख्या: 21,413 जागा शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे बंधनकारक. उमेदवाराने स्थानिक भाषा 10वी पर्यंत शिकलेली असावी. वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे अर्ज शुल्क: सर्वसाधारण प्रवर्गासाठी: ₹100/- SC/ST/PWD/महिला उमेदवार/ट्रान्सवुमेनसाठी: कोणतेही शुल्क नाही अर्ज पद्धती: ऑनलाईन (https://www.indiapost.gov.in/) अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची … Read more