IPL 2025 : हार्दिक पांड्याला डच्चू, रोहितच्या या लाडक्याला मिळाली ‘Mumbai Indians’ ची कॅप्टन्सी!
Rohit Sharma Hardik Pandya : मुंबई इंडियन्स येत्या 23 मार्चपासून आयपीएल मोहिमेला सुरूवात करेल. मात्र, सलामीच्या सामन्यात हार्दिक पांड्या नाही तर रोहितला लाडका खेळाडू कॅप्टन असणार आहे. MI vs CSK, IPL 2025 : येत्या २३ मार्चपासून आयपीएलच्या २०२४ पर्वाला सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण … Read more