कोर्टाच्या दारातच सासू-सून भिडल्या; झिंज्या उपटल्या, साड्या फाटल्या तरी भान नाही; VIDEO व्हायरल

Shocking video of fighting

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा Shocking video of fighting भांडणं पाहायला कोणाला आवडत नाहीत? त्यात सासू सुनेची भांडणं म्हटलं तर अनेक लोक अशी भांडण ऐकायला पहिली तयार असतात. अशा वेळी बघ्यांची गर्दी जमते. सासू सुनेची भांडणं ही घरच्या घरी होतात आणि त्या दोघी पुन्हाल गोड देखील होतात. सासू-सुनेचे नाते हा प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनाचा … Read more