विद्यार्थ्यांनी बेंचवरच असा वाजवला ढोल ताशा की शिक्षकानेच व्हिडिओ केला शेअर

Students viral video

Students viral video शाळेतील मित्र-मैत्रिणी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून जाते नाही का? त्यामुळे शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येते. आजारी पडल्यावर या बाकावर डोकं ठेवून झोपणे, मधल्या सुट्टीत सगळ्यांनी एकत्र डब्बा खाणे, मित्र-मैत्रिणींची नावे बाकावर कोरणे ते अगदी मधल्या सुट्टीच्या किंवा शिक्षक वर्गात … Read more