कावळा चक्क आई, बाबा, काका, ताई अशी मारतो हाक बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडिओ व्हायरल

Talking Crow Virl Video

Talking Crow Virl Video : तुम्ही आतापर्यंत पोपटाला बोलताना पाहिलं असेल. तीव्र स्मरणशक्तीसाठी ओळखला जाणारा पोपट ऐकलेल्या गोष्टी कधी विसरत नाही. तो अनेकदा व्यक्तींच्या आवाजाची नक्कलही करताना दिसतो. व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा पण, पोपटाप्रमाणे कावळ्याला तुम्ही माणसांप्रमाणे कधी बोलताना पाहिलं आहे का? होय, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण पालघर जिल्ह्यातील एका गावात … Read more