चालत्या ट्रेन मधून उतरताना झाला मोठा अपघात,सुरक्षा रक्षकाने घातली झडप अन्…
Train accident viral video चालत्या ट्रेनमधून उतरताना जीव गेल्याच्या अनेक धक्कादायक घटना सातत्याने देशभर होत असतात. रेल्वेचं जाळं देशभर विस्तारलं असल्याने रोज रेल्वे अपघात होत असतात. या अपघातांचे व्हिडिओही समोर येत असतात. पण या अपघातातून वाचवणारे देवदुतही रेल्वे स्थानकांवर उभे असतात. त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. मुंबईतील बोरीवली स्थानकातही असाच प्रकार घडला आहे. … Read more