बँकॉकमधील भूकंपाचा थरारक, Video Viral इमारतीवर अडकलं कुटुंब

Video Viral in bankok

शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे संपूर्ण प्रदेशात हादरे बसले, बँकॉकपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. हे हादरे इतके जोरदार होते की एक पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पुलचे एका धबधब्यात रूपांतरित झाले. व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा मध्य बँकॉकमधील लक्झरी कलेक्शन प्रतिष्ठान असलेल्या अथेनी हॉटेलमधील ही अद्भुत घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि सोशल मीडियावर शेअर … Read more