“रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Viral Ukhana Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणताही शुभ प्रसंग किंवा लग्न समारंभ आवडीने जोडीदाराचे नाव घेत उखाणा विचारला जातो. पूर्वी फक्त स्त्रिया उखाणा घ्याय्या पण आता पुरुष मंडळी सुद्धा उखाणे घेतात. खरं तर लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेत उखाणा घेतला जातो. सध्या तरुण मंडळी उखाण्यामध्ये खूप क्रिएटिव्ही दाखवतात आणि … Read more