वडापाव विक्रेता महिन्याला किती पैसे कमावतो? दिवसाची कमाई ऐकून व्हाल चकित, पाहा Viral Video
viral video vada pav : वडापाव हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. महाराष्ट्रात प्रत्येक चौकात किंवा गल्लीत वडापाव विक्रेते पाहायला मिळतात. आपल्यापैकी अनेकजण आवडीने वडापाव खातत पण तुम्ही कधी विचार केला आहे का हे वडापाव विक्रेते महिन्याला किती पैसे कमवातात? असाच प्रश्न एका व्लॉगरलाही भेटला. सार्थक सचदेवा नावाच्या व्लॉगरने वडा पाव विक्रेत्याच्या मासिक कमाई जाणून घेण्याचा … Read more