भुकेल्या बाळाला दुध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी

Train viral video आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा⬇️⬇️⬇️

मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून अहोरात्र वाटणाऱ्या काळजीमध्ये, मुलांवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करण्यासाठी असलेल्या मातृशक्तीमध्ये. मात्र परिस्थितीमुळे किंवा अचानक आलेल्या संकटांमुळे कधी कधी अशी वेळ येते की आई आणि मुलांची ताटातूट होते. अशाच एका आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा⬇️⬇️⬇️

 

झालं असं की ही महिला आपल्या लहान बाळासाठी दूध घ्यायला प्लॅटफॉर्मवर उतरली. पण दूध Train viral video खरेदी करून परत येण्याच्या आत ट्रेन सुरू झाली. ट्रेन सुरु होताच महिला घाबरली आणि तिचे डोळे आपोआप पाणावले, आपल्या बाळाच्या विचाराने ती घाबरली. मग काय… ती वेड्यासारखी धावत्या ट्रेनचा पाठलाग करू लागली. पण ट्रेनच्या पुढे तिचं काय चालणार? ट्रेन पुढे निघून गेली आणि ती धावत्या ट्रेनकडे पाहून रडत बसली. पण तेवढ्यात एक चमत्कार घडला, धावती ट्रेन थांबली. आणि शेवटी आई-बाळाची भेट झाली. पण हा चमत्कार घडला कसा?

 

Leave a Comment